New India Co Operative Bank चे पैसे कोणी नेले ? १५ कोटी स्वीकारणाऱ्या आरोपीला अटक

भारतातील सहकारी बँकांमध्ये वेळोवेळी आर्थिक गैरव्यवहार समोर येत असतात. यामुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो आणि बँकिंग प्रणालीवरील संशय वाढतो. अशाच एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबईत झाला आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमध्ये तब्बल १२२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात १५ कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलम (३३) याला आर्थिक … Read more