New Launched Bike : बीएमडब्लूने नवीन अवतारात लॉन्च केली जबरदस्त S1000 RR बाईक; किंमत ऐकून व्हाल हैराण
New Launched Bike : मार्केटमध्ये बीएमडब्लूच्या गाड्यांनी वर्चस्व गाजवले आहे. या गाड्यांमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येत असल्यामुळे ग्राहकही या गाड्यांना अधिक पसंती देत आहेत. तसेच बीएमडब्लू कंपनीने S1000 RR बाईक नवीन अवतारात पुन्हा एकदा लॉन्च केली आहे. BMW Motorrad ने आपल्या BMW S1000 फ्लॅगशिप मोटरसायकलची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. नवीन डिझाईन आणि … Read more