Viral Video : उर्फी जावेद 20 किलो काच अंगावर घालून निघाली बाहेर, व्हिडिओ व्हायरल

Viral Video : उर्फी जावेद (Urfi Javed) ही सतत चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आहे तिचा न्यू लूक (New look) . आता तिने चक्क काचेचेच कपडे परिधान केले आहेत. त्याचा व्हिडीओ (Video) सोशल मिडिया (Social Media) वर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. उर्फी जावेदचे नुकतेच इंस्टाग्रामवर (Instagram) ३ मिलियन फॉलोअर्स … Read more