Tata ला टक्कर द्यायला लॉन्च झाली Maruti ची पहिली इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये 550km रेंज, जबरदस्त फिचर्स

New Maruti EVX

New Maruti EVX : मारुतीने जपानी ऑटो शोमध्ये आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे. काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने ईव्हीची इनसाइड इमेजही दाखवली होती. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती सुझुकी ईव्ही पहिल्यांदा भारतीय बाजारात सादर करण्यात आली होती. मारुतीची ही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल, जी 2025 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. New Maruti EVX 2025 … Read more