New Mercedes Benz GLE लॉन्च ! रॉकेटसारखे स्पीड, ऍडव्हान्स फीचर्स व जबरदस्त सेफ्टी
New Mercedes Benz GLE : मर्सिडीज-बेंझने आपली नवीन GLE फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे, जी अनेक उत्कृष्ट डिझाइन अपडेट आणि इंजिन अपडेट्ससह येते. यासोबतच केबिनमध्ये अनेक कॉस्मेटिक बदलही करण्यात आले आहेत. भारतीय बाजारात नव्या मर्सिडीज-बेंझ GLEची एक्स-शोरूम किंमत 96.4 लाख रुपयांपासून सुरू होते. चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती – New Mercedes Benz GLE Price … Read more