Mobile Number: जुना बंद करून नवा मोबाईल नंबर घेतला असेल तर पटकन करा ‘हे’ काम नाहीतर ..

Mobile Number: आज अनेक लोक आपल्या मोबाईलच्या मदतीने घरी बसल्या बसल्या हजारो रुपयांचे व्यवहार करत आहे. तर काही जण आज या मोबाईलच्या माध्यमातून शॉपिंग करत आहे, जेवण्याची व्यवस्था करत आहे. या मोबाईलमुळे आज जवळपास संपूर्ण काम आरामात होऊ शकतात. मात्र कधी कधी काही लोक आपल्या फोनमध्ये असलेला नंबर बदलतात आणि नवीन नंबर वापरतात. जर तुम्ही … Read more