MG : ‘या’ दिवशी लाँच होऊ शकते नवीन जेनरेशनची एमजी हेक्टर, जाणून घ्या
MG : ब्रिटीश कार निर्माता MG ग्राहकांसाठी (MG customers) एक आनंदाची बातमी आहे. ही कंपनी दिवाळीच्या आसपास भारतीय बाजारपेठेत (Indian market) एक नवीन कार लॉन्च (MG Car) करू शकते. दरम्यान लॉन्चपूर्वी या कारचे फोटो (MG Car Photo) समोर आले आहेत. यामध्ये एका नवीन अवतारात (New Model) ती दिसून येत आहे. तथापि, तेव्हापासून कंपनीने याला किरकोळ … Read more