सरकारी कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये मिळणार मोठी भेट ! 10 वर्षानंतर सरकारी नोकरदारांचा पगार वाढणार, किती वाढणार पगार? वाचा…

New Pay Commission

New Pay Commission : वर्ष 2025 सरकारी नोकरदार मंडळीसाठी मोठे फायद्याचे ठरणार असून पुढल्या वर्षी या नोकरदार मंडळीच्या पगारात वाढ होणार आहे. तब्बल दहा वर्षानंतर या सरकारी नोकरदार मंडळीला एक मोठी भेट मिळणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून नवीन वेतन आयोग लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी सातत्याने सरकार दरबारी … Read more