New Smartphone Launch In India : अरे वाह! 7GB रॅमसह Poco C51 स्मार्टफोन भारतात लॉन्च ; किंमत आहे फक्त ..

New Smartphone Launch In India : तुम्ही देखील अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात लोकप्रिय मोबाईल कंपनी Poco ने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही कंपनीने Poco C51 या नावाने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. चला मग जाणून घेऊया लॉन्च झालेल्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स … Read more