SUV सेक्टरमध्ये धमाका होणार ! भारतात लवकरच लोटसची एंट्री, ‘या’ 2 नवीन स्पोर्ट्स कार होतायेत लाँच
New Sports Car : सध्या एसयूव्हीचा समावेश आहे. तरुणांमध्ये एसयूव्हीची क्रेझ वाढत आहे. अनेक कंपन्या विविध फिचर्ससह आपल्या कार मार्केटमध्ये आणत असतात. आता ब्रिटीश स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी Lotus भारतात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी ही कंपनी भारतात पाऊल ठेवेल. एका रिपोर्टनुसार या ब्रँडच्या दोन कार भारतात लाँच केल्या जातील, ज्यात Emira … Read more