Mahindra Scorpio : महिंद्राची स्कॉर्पिओ एन एसयूव्ही लुकसह या दिवशी होणार लॉन्च
Mahindra Scorpio : महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून लवकरच नवीन स्कॉर्पिओ (New Scorpio) एसयूव्ही मॉडेलमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्कॉर्पिओ खरेदी करणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीकडून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने त्याचे नाव आणि फर्स्ट लुक … Read more