कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन टोयोटा फॉर्च्यूनरसह ‘ही’ कार नवीन वर्षात लॉन्च होणार
New Toyota Fortuner : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की नवीन वर्षात बाजारात टोयोटा न्यू जनरेशन फॉर्च्यूनरसह आणखी एक गाडी बाजारात लॉन्च होणार आहे. भारतात टोयोटा फॉर्च्यूनरच्या चाहत्यांची संख्या खूपच अधिक … Read more