पुण्यातील दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा नवा मार्ग तयार होणार ! ‘या’ भागात विकसित होणार 20 किलोमीटर लांबीचा बोगदा

Pune New Tunnel

Pune New Tunnel : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही शहरात अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) शहरात एक नवीन बोगदा विकसित केला जाणार आहे. … Read more