New Upcoming Smartphones : मस्तच….! 200MP कॅमेरा, मजबूत बॅटरीसोबत ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात लॉन्च होणार ‘हे’ 4 तगडे स्मार्टफोन्स, पहा यादी
New Upcoming Smartphones : आजपासून ऑक्टोबर (October) महिना सुरू झाला आहे. या महिन्यात सणासुदीच्या मुहूर्तावर तुम्ही स्मार्टफोन्स खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची (News is important) आहे. कारण आम्ही या आठवड्यात लॉन्च (Launch) होणार्या नवीन फोनची यादी तयार केली आहे. या यादीत दोन 200-मेगापिक्सेल (200-megapixel) स्मार्टफोनचाही समावेश आहे. याशिवाय मोटो आपला शक्तिशाली कॅमेरा … Read more