Rice Varieties : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!! वैज्ञानिकांनी विकसित केल्या भाताच्या पाच जाती; शेतकऱ्यांचा होणार फायदा
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 New varieties of paddy : शेतकरी शेतीतून (Farming) अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करीत असतात. बारामाही शेतीत राबूनही अनेकदा शेतकरी बांधवांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही यामुळे त्यांना मोठे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागते, कारण की त्यांनी लावलेल्या पिकांच्या जाती या योग्य नसतात. मात्र जर … Read more