Share Market मधील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! प्रॉफिट कमी झाला पण तरीही ‘ही’ कंपनी प्रत्येक शेअर्सवर देणार डिविडेंट, रेकॉर्ड डेट जाहीर

NHPC Divident News

NHPC Divident News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शेअर मार्केट मधील सूचीबद्ध कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत, तसेच काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतानाच डिविडेंट देण्याची घोषणा करत आहेत आणि बोनस शेअर देण्याची घोषणा करत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील जलविद्युत कंपनी … Read more