77 रुपयांचा ‘हा’ स्टॉक 117 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे लावा, कारण….
NHPC Share Price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. काल देखील भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला आणि आजही तशीच परिस्थिती दिसत आहे. दरम्यान शेअर बाजारातील या अस्थिरतेच्या काळात काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देताना दिसतायेत आणि काही स्टॉक आगामी … Read more