NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन 500 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

NICL RECRUITMENT 2024

NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक (assistant ( class iii)” या पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 … Read more