IMD Alert : हवामान बदलणार ! केरळमध्ये २६ मे पासून मान्सून दाखल, १२ राज्यांमध्ये १९ मे पर्यंत पावसाचा इशारा
नवी दिल्ली : IMD अलर्टने (IMD Alert) यंदा मान्सूनबाबत (Monsoon) मोठी बातमी दिली आहे, १६ मे पर्यंत मान्सून अंदमान (Andaman) आणि निकोबारमध्ये (Nicobar) पोहोचल्यानंतर, १७ मे रोजी मान्सूनचा पहिला पाऊस पडू शकतो. याशिवाय २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होईल. केरळमध्ये मान्सूनच्या प्रवेशामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान (Weather) बदलाची स्थिती एकाच वेळी पाहायला मिळणार आहे. … Read more