Night Sleeping Rule in Train : रेल्वेने पुन्हा एकदा जारी केले नवीन नियम, लवकरात लवकर जाणून घ्या नाहीतर होऊ शकते शिक्षा

Night Sleeping Rule in Train : देशातील लाखो लोक रेल्वेने ये-जा करत असतात. रेल्वेचा प्रवासही आरामदायी आणि कमी खर्चिक आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांच्या हितासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच काही नियमही जारी करत असते. परंतु, प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांना रेल्वेच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही आणि माहिती … Read more