राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; या ठिकाणी घडली घटना
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अल्पवयीन मुलीला तिच्या राहात्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहते. ती अल्पवयीन मुलगी तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. … Read more