कोरोना काळात आकारलेल्या अतिरिक्त शुल्काचा रुग्णास परतावा
कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटल चालकांनी मनमानी पद्धतीने बिले आकारून रुग्णांची आर्थिक लुटीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. शहरातील एशियन नोबेल हॉस्पिटल प्रशासनाने वसूल केलेल्या अतिरिक्त शुल्काचा संबंधित रुग्णास परतावा देण्याचा आदेश चौकशी समितीने दिला, त्यानुसार तक्रारदार निलेश ठाकरे व रुग्ण सागर कौर यांना १९,४६० रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more