‘ह्या’ शहरात तयार होणार भारतातील पहिले नऊ मजली रेल्वे स्थानक !

Railway News

Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात भारतीय रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जाणार आहे. भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वेचे जाळे असे सोबतच हजारो रेल्वे स्थानक सुद्धा आहेत. पण भारतात पहिल्यांदाच तब्बल नऊ मजली रेल्वे स्थानकाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. … Read more