Mutual Fund मध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? मग ‘या’ 5 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा आणि श्रीमंत व्हा!
Mutual Fund : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा सुद्धा दिला आहे. भारतात आधी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व होते. रिटर्न कमी मिळाले तरी चालतील पण गुंतवलेला पैसा वाया गेला नाही पाहिजे अशी भावना गुंतवणूकदारांची होती. मात्र आता गुंतवणूकदाराचा माईंड सेट पूर्णपणे चेंज झाला … Read more