Nissan Kicks : शक्तिशाली इंजिनसह लाँच होणार Nissan ची नवीन SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nissan Kicks : जर तुम्ही नवीन स्टायलिश कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण भारतीय ऑटो बाजारात आता Nissan ची नवीन कार सादर होणार आहे. शक्तिशाली इंजिनसह कंपनी लवकरच Nissan Kicks कार लाँच करू शकते. अनेक दिवसांपासून कंपनी या कारवर काम करत आहे. त्यामुळे कंपनी आपल्या इतर कारप्रमाणे या कारमध्येही शानदार फीचर्स देईल. … Read more