Nissan Magnite : 35 पैसे प्रति किमी देखभाल खर्च आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह लाँच झाली ‘ही’ परवडणारी SUV, किंमत असणार..

Nissan Magnite

Nissan Magnite : सध्या भारतीय बाजारात परवडणाऱ्या एसयूव्हीचे पर्याय वाढत असून निसानने आपल्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या मॅग्नाइट कारची विशेष आवृत्ती सादर केली आहे. कंपनीकडून आपल्या आगामी कारला Magnite GEZA असे नाव देण्यात आले आहे. Magnite GEZA या स्पेशल एडिशनला प्रीमियम ऑडिओ आणि इन्फोटेनमेंट अनुभव कंपनीच्या नवीन ग्राहकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान 35 पैसे प्रति … Read more