Affordable SUV Cars: मस्तच! ‘ह्या’ आहे देशातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही, किंमत आहे फक्त 7.72 लाख
Affordable SUV Cars: आज आपल्या देशात सर्वाधिक कार एसयूव्ही सेगमेंटमध्ये विक्री होताना दिसत आहे. ग्राहक सेडान कार्सपेक्षा जास्त एसयूव्ही कार खरेदी करत आहे. जास्त स्पेस, भन्नाट मायलेज आणि बेस्ट फीचर्समुळे या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कार खरेदी होताना दिसत आहे. यातच आता तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही आज या लेखात … Read more