Nissan cars : निसान इंडियाचा धमाका ! भारतीय बाजारपेठेत एकाच वेळी 3 हायब्रिड कार केल्या सादर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स येथे…..

Nissan cars : जपानी ऑटोमोबाईल कंपनी (Japanese automobile company) निसानने (nissan) भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवण्यासाठी एकाच वेळी तीन कार सादर केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या तिन्ही हायब्रीड इंजिन कार (hybrid engine car) आहेत. Nissan ने आज भारतीय बाजारपेठेत SUV सेगमेंटमध्ये निसान कश्काई (Nissan Qashqai) सादर केली आहे. याशिवाय कंपनीने आज Nissan Juke आणि Nissan … Read more