Nissan Upcoming SUV : लवकरच बाजारात एन्ट्री करणार नवी Nissan कार, जाणून घ्या किती असणार किंमत

Nissan Upcoming SUV : भारतीय बाजारात सध्या एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या शक्तिशाली फीचर्स असणाऱ्या एसयूव्ही लाँच करत आहेत. अशातच जर तुम्ही नवीन आणि शानदार एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात लवकरच निसानची एसयूव्ही लाँच होणार आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनी अनेक भन्नाट फीचर्स देणार आहे. तसेच … Read more