Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 4 चुकांमुळे घरातून बाहेर पडते लक्ष्मी ; होते धनहानी , वाचा सविस्तर
Chanakya Niti: देशाचे महान अर्थशास्त्रज्ञ , विद्वान म्हणून संपूर्ण जगात ओळख असणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी संपत्ती संदर्भात देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या नीतीनुसार माणूस नकळत किंवा जाणूनबुजून दररोज अशा अनेक चुका करतो ज्यामुळे त्याला मोठी धनहानी होते आणि त्याच्यावर लक्ष्मी देवी देखील क्रोधित होते … Read more