Car Airbag Price : तुमच्या कारमध्ये असणाऱ्या एअरबॅगची किंमत किती आहे ? वाचून बसेल धक्का…

Car Airbag Price : लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार निशिकांत दुबे यांनी कारमधील एअरबॅगबाबत प्रश्न विचारला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकार या प्रस्तावावर विचार करत असल्याचे सांगितले. सध्या कारच्या पुढच्या सीटच्या प्रवाशांसाठी एअरबॅग्ज अनिवार्य आहेत. आता सरकार मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करणार आहे. कारमधील सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत सरकार … Read more