Car Loan : नवीन कार खरेदी करताय? चुकूनही करू नका ‘ही’ चूक! तुम्हालाही बसू शकतो मोठा धक्का

Car Loan : प्रत्येकाची स्वप्नातली कार (Dream car) ठरलेली असते. परंतु, नवीन कार (New car) खरेदी करताना प्रत्येकाकडे सगळी रक्कम असेलच असे नाही. त्यामुळे अनेकजण कार खरेदी करताना कर्ज (Car Loan Interest Rate) घेतात. परंतु, अनेकजण कर्ज घेताना काही चुका करतात परिणामी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बजेटच्या बाहेर जाणे कर्ज (Loan) मिळणे सोपे … Read more