Noise Air Buds 2 : शानदार फिचर असलेला लाँच झाला नॉइजचा इयरबड्स, कमी किमतीत खरेदी करता येणार
Noise Air Buds 2 : जर तुम्ही स्वस्तात इयरबड्सच्या शोधात असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचाच. कारण शानदार फिचर असलेला Noise Air Buds 2 इयरबड्स लाँच झाला आहे. हा इयरबड तुम्ही केवळ 1,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बॅटरी लाइफबद्दल, सांगायचे झाले तर कंपनीने 40 तासांच्या बॅकअपचा दावा केला आहे. Noise Air Buds 2 Amazon India … Read more