Noise Buds X Prime : जबरदस्त फीचरसह बाजारात आले 120 तास टिकणारे इअरबड्स, किंमत आहे फक्त..

Noise Buds X Prime

Noise Buds X Prime : सध्या इअरबड्सची क्रेझ निर्माण झाली आहे, बाजारात देखील शानदार फीचर्स असणारे इअरबड्स लाँच होऊ लागले आहेत. प्रत्येक कंपन्या आपल्या इअरबड्समध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत. शिवाय त्यांच्या किमतीदेखील वेगळ्या आहेत. बाजारात आता Noise Buds X Prime इअरबड्स आले आहे. यात आपल्या ग्राहकांसाठी Noise अनेक शानदार फीचर्स उपलब्ध करून दिली … Read more