Noise Smartwatch : दमदार फीचरसह Noise च्या स्मार्टवॉचची भारतात एन्ट्री, इतक्या स्वस्तात खरेदी करता येणार

Noise Smartwatch : ग्राहक ज्या स्मार्टवॉचची सर्व आतुरतेने वाट पाहत होते अखेर ते स्मार्टवॉच म्हणजे Noise ColorFit Vivid भारतात लाँच झाले आहे. आपल्या सर्व स्मार्टवॉचप्रमाणे कंपनीकडून यात दमदार फीचर देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही स्वस्तात उत्तम फीचर्स असणारे स्मार्टवॉच शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण या स्मार्टवॉचची किंमत 1,699 रुपये … Read more