NoiseFit Crew : 1,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार हे स्मार्टवॉच, पहा फीचर्स..

NoiseFit Crew : सध्या स्मार्टवॉचची क्रेझ तयार झाली आहे. अनेकजण स्मार्टवॉच वापरू लागले आहेत. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता आता अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टवॉच लाँच करत आहेत. अशातच आता ग्राहकांना परवडेल असे स्मार्टवॉच नॉईजने लाँच केले आहे. कंपनीच्या स्मार्टवॉचचे नाव नॉइसफिट क्रू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अँड्रॉइड आणि … Read more