Smartphone Under 7000: स्वस्त स्मार्टफोन हवा आहे का? नोकिया ते जिओफोन पर्यंत जाणून घ्या सर्वोत्तम चांगला पर्याय…..

Smartphone Under 7000: नवीन स्मार्टफोन (New smartphones) खरेदी करू इच्छिता आणि कमी बजेट आहे? अशा परिस्थितीत तुमच्याकडे काही स्वस्त पर्यायही उपलब्ध आहेत. तसे कमी किमतीच्या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर कापली जातात. जर तुम्हाला एंट्री लेव्हल स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 5 हजार ते 7 हजार रुपये बजेट ठेवावे लागेल. या बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. … Read more