Smartphone Offers : आता सॅमसंग आणि नोकियाचे ‘हे’ मस्त स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये करा खरेदी ; फीचर्स पाहून व्हाल तुम्ही थक्क

Smartphone Offers : काही दिवसापूर्वीच सॅमसंगने भारतात आपला Galaxy M04 स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो आता ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करू देण्यात आला आहे.  हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याच वेळी, Galaxy M041 ची ऑपरेटिंग सिस्टम Android 12 आधारित Samsung One UI वर चालते. हे दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये आणले गेले आहे आणि त्याची … Read more