Nokia Smartphones : फक्त 9999 रुपयांमध्ये नोकियाचा नवीन फोन होत आहे लॉन्च, आता काहीच दिवस शिल्लक !

Nokia Smartphones

Nokia Smartphones : नोकिया लवकरच आपला नवीन फोन Nokia G42 5G लॉन्च करणार आहे. त्याची पहिली विक्री भारतात 8 मार्च 2024 रोजी महिला दिनादिवशी होणार आहे. Nokia G42 5G मध्ये 6.56 इंच एचडी डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. चला Nokia G42 5G चे इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया… Nokia G42 … Read more