Nokia King Max 5G : आयफोनलाही टक्कर देतो नोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Nokia King Max 5G : नोकिया ही मार्केटमधील लोकप्रिय टेक कंपनी आहे. या स्मार्टफोनचा वापरकर्त्यांच्या मनावर आणि मार्केटमध्ये दबदबा आहे. कंपनीने कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लवकरच कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Nokia … Read more