Nokia Latest Smartphones Launched : मार्केटमध्ये नोकियाने आणले 3 सर्वात स्वस्त फोन, ‘या’ स्मार्टफोन्सना देणार टक्कर

Nokia Latest Smartphones Launched : स्मार्टफोन आता सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य गरज बनली आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. अशातच आता नोकियाचे आणखी नवीन 3 स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते तिन्ही स्मार्टफोन एकापेक्षा एक जबरदस्त आहेत. हे फोन लाँच झाल्यानंतर ते मार्केटमध्ये असणाऱ्या … Read more