Nokia Zeno Lite 2022 : नोकियाचा हा स्मार्टफोन देणार आयफोनला टक्कर, सिंगल चार्जमध्ये 3 दिवस चालणार; पहा किंमत आणि भन्नाट फीचर्स
Nokia Zeno Lite 2022 : तुम्ही आजपर्यंत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन वापरले असतील. मात्र तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण आयफोनला टक्कर देण्यासाठी नोकियाचा हा स्मार्टफोन येत आहे. या स्मार्टफोनमध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर नोकियाचे नाव तुम्ही ऐकले असेलच. एक काळ असा होता की बाजारात नोकियाचे … Read more