Smartphone Hack: तुमच्या फोनमध्येही आहे का हे प्रोसेसर? असेल तर हॅकर्स कधीही करू शकतो तुमचा मोबाईल हॅक, जाणून घ्या कसे?

Smartphone Hack: स्मार्टफोन (Smartphones) मध्ये अनेक ब्रँडचे प्रोसेसर (Brand processors) वापरले जातात. Qualcomm, MediaTek व्यतिरिक्त Unisoc चे नाव देखील अलीकडेच या यादीत सामील झाले आहे. जिथे प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम प्रोसेसर (Qualcomm processor) दिला जात आहे. तसेच मीडियाटेक प्रोसेसर अप्पर मिड रेंज आणि इतर सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. कंपन्यांना एंट्री लेव्हल उपकरणांची किंमत कमी ठेवावी लागत … Read more