स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! एमपीएससी’ मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग) प्रवर्गाच्या अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे आणि त्यासोबतच मराठा आरक्षण लागू झाल्याने अनेक उमेदवार गोंधळात सापडले. या पार्श्वभूमीवर आयोगाने सुधारित निकाल जाहीर करून नव्याने ३१८ उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी दिली आहे. यामुळे आता ही २६ ते २८ एप्रिल दरम्यान होणारी … Read more