7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार देणार ७८ दिवसांचा बोनस; जाणून घ्या कोणाला होणार फायदा
7th Pay Commission : केंद्र सरकारने (Central Govt) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सणासुदीच्या काळात केंद्र सरकार रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway employees) ७८ दिवसांचा बोनस देणार आहे. त्यामुळे यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 12 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) … Read more