Ajab Gajab News : काय सांगता ! चक्क ५ किलोच्या ‘या’ आंब्याला देशात प्रचंड मागणी, एका आंब्याची किंमत २००० रुपये, जाणून घ्या खासियत

Ajab Gajab News : उन्हाळयात (Summer Days) आंब्याचा (Mango) सीजन चालू होतो. यावर्षी आंब्याला सर्वत्र अधिक मागणी आहे. अशातच आम्ही तुम्हाला अशा आंब्याबद्दल सांगणार आहोत ज्याचे जास्तीत जास्त वजन पाच किलोपर्यंत असू शकते. जड वजनामुळे हा आंब्याचा मालक म्हणून प्रसिद्ध आहे. ‘नूरजहाँ’ असे या आंब्याचे नाव आहे. ‘नूरजहाँ’ (Noor Jahan) जातीच्या आंब्याच्या एका फळाचे कमाल … Read more