OnePlus चा फोन थेट 19,000 रुपयांनी स्वस्त, Amazon वर मिळतेय भक्कम सवलत

OnePlus Flagship Phone | OnePlus ब्रँड भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. प्रीमियम लूक, शक्तिशाली परफॉर्मन्स आणि उत्तम कॅमेरा फिचर्समुळे हे फोन नेहमीच चर्चेत राहतात. पण आता OnePlus चे काही महागडे स्मार्टफोन्स मोठ्या सूटमध्ये उपलब्ध झाले आहेत. सध्या Amazon वर OnePlus चे टॉप मॉडेल्स त्यांच्या लाँच प्राइसपेक्षा हजारोंनी स्वस्तात विकले जात आहेत. यामध्ये सर्वाधिक सवलत … Read more