काय सांगता ! ‘इतक्या’ स्वस्तात लॉन्च होणार Nord 3 5G ; किंमत पाहून वाटेल आश्चर्य

OnePlus Nord 3 5G :  येत्या काही दिवसात भारतीय बाजारात OnePlus नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनी Nord 3 5G  या नावाने नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन अगदी कमी किमतीमध्ये लाँच होणार आहे. सध्या कंपनीने या क्षणी लॉन्चबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु फोनचे नवीन … Read more