OnePlus : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन आज होणार लॉन्च, किंमत फक्त 20 हजार रुपये!
OnePlus : OnePlus चा नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 4 Lite 5G आज भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉन्च होत आहे. यापूर्वी कपंनीने आपले अनेक फोन मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत, आता कपंनीने आणखी एक फोन लॉन्च करून मार्केटमधले आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कपंनीने लॉन्च केलेला हा फोन एक बजेट फोन आहे. हा नवीन फोन भारतात 20 … Read more