VASTU SHASTRA : घराच्या ‘या’ दिशेला लावा घड्याळ ; उघडणार तुमच्या नशिबाचे दार
VASTU SHASTRA : जेव्हा आपल्याला घड्याळाची (clock) गरज असते तेव्हा आपण घड्याळ अशा ठिकाणी ठेवतो की भिंत रिकामी असेल किंवा जिथून आपण आरामात घड्याळ पाहू शकतो, परंतु घड्याळ भिंतीवर देखील योग्य दिशेने ठेवले पाहिजे. तसे न केल्यास नशिबावर खूप वाईट परिणाम (bad effect on luck) होतो. भिंतीवर घड्याळ लावण्यासाठी उत्तर (north) , पूर्व (east) आणि … Read more